🎨 पेंटर

तुमच्या भिंतींना जीव देणारा रंगकला कलाकार!

  • घराच्या भिंती फिकट दिसत आहेत?
  • नव्या रंगांनी घर झळाळवायचंय?
  • फेस्टिव्ह सीझन जवळ आलाय?

जो तुमचं घर केवळ रंगवणार नाही … तर स्वप्नातलं घर सजवेल.
Just Call Me Online MAMA

🖌️ पेंटर काय काय काम करतो?

✅ इंटीरियर आणि एक्स्टिरीयर पेंटिंग
बेडरूम, हॉल, बाथरूम, टेरेस – घराच्या प्रत्येक भिंतीसाठी योग्य रंग आणि टेक्श्चर.
 
✅ वॉल पुट्टी व स्क्रॅपिंग वर्क
जुने रंग काढणे, भिंती गुळगुळीत करणे, नवीन रंगासाठी मजबूत बेस तयार करणे.
 
✅ डेकोरेटिव्ह टेक्श्चर पेंटिंग / डिझाईन वॉल्स
रोलर टेक्श्चर, स्पॉन्ज फिनिश, स्टेन्सिल आर्ट – भिंतींना मिळतो एक स्टायलिश टच!
 
✅ डोअर, ग्रिल, आणि फर्निचर पेंटिंग
फक्त भिंती नव्हे, दरवाजे, खिडक्या, ग्रील्स, फर्निचर यांनाही नवीन रंगरूप.
 
✅ फ्रेश पेंट / री-पेंटिंग सोल्युशन्स
जुना रंग गेला, भिंती फिकट वाटत आहेत? आमचे पेंटर देतात नवीन जीवन!
 
✅ Kids Room Special Themes
कार्टून थीम्स, अ‍ॅनिमेशन वॉल्स – मुलांच्या खोलीला स्वप्नसृष्टी बनवा.
 

👷‍♂️ KAMWALA MAMA चा पेंटर का निवडावा?

🔹 अनुभवसंपन्न व पारंगत कारागीर
🔹 Asian Paints, Nerolac, Dulux यांसारख्या दर्जेदार रंगांचा वापर
🔹 अचूक मोजमाप व फिनिशिंग वर्क
🔹 कमीत कमी पसारा – जास्तीत जास्त दर्जा
🔹 वेळेचं नियोजन, तुमच्या सोयीने काम
Call Now Button